Saturday, May 30, 2020

क्रिकेट प्रेमींच्या नजरेतून माही............

          



MSD हे फक्त नाव नसून खूप जणांसाठी इमोशन आहे . कुणासाठी तो महेंद्रसिंह धोनी,  MSD , कॅप्टन कूल, फिनिशेर , माहीथाला००७तर कुणासाठी माही भाई, अश्या खूप नावानी तो क्रिकेट दुनियेमध्ये ओळखला जातो . असा हा सगळ्यांना हवा हवा सा वाटणारा आपला थाला.
MSD च्या नावा-प्रमाणे त्याची अजून एक गोष्ट कायम हृदयात राहील ती म्हणजे जर्सी नंबर -  " जर्सी नंबर ".
आता तो परत खेळेल कि नाही हे एक खूप मोठं रहस्य आहे.पण त्यावर चर्चा करता आपण बाकीच्या गोष्टीचा आढावा घेऊया. कारण तो अजून खेळेल कि रिटायरमेंट घेईल हे तो स्वतः,  BCCI आणि इतर टीम  हे निर्णय घेण्यास समर्थ आहेत.

धोनी हा एक बॅट्समन, विकेटकीपर, फिनिशर, आणि विशेष म्हणजे कॅप्टन म्हणून ओळखला जातो . ( संपूर्ण क्रिकेट जगतासाठी तो  कॅप्टन कूल आहे आणि मे बे राहील ). तो या सगळ्या रोल मध्ये फिट बसला आहे आणि त्याने ते सिद्ध हि केलेले आहे असे मला वाटते ( क्रिकेट प्रेमी म्हणून ). या तिन्ही रोल मध्ये राहून स्वतः बेस्ट देणं खूप अवघड असते . त्यासाठी लागणारे चिकाटी, धैर्य हे गुण  त्याच्याकडे आहेत . त्याच्या कडून शिकण्यासारखं खूप आहे पण मला आवडलेला गुण  " लीडरशिप " . हि खूप महत्वाची गोष्ट आहे .
भारताला लाभलेला हा अनमोल असा हिरा आहे .

धोनी हा धोनी आहे. त्याचे जे योगदान आहे towards the nation ते खरंच वाखणण्याजोगे आहे. तो इंडियासाठी म्हणा नाहीतर क्रिकेट दुनियेसाठीं भेटलेला एक Unique Package आहे.
मला असं बिलकुल नाही म्हणायचंय कि, त्यापेक्षा कोणी भारी नाहीच आहे, आणि तो सर्वश्रेष्ठ आहे वैगेरे वैगैरे .
पण त्याच योगदान towards the nation & cricket हे खूप मोठं आहे . आणि मला नेहमीच असं वाटत कि मुळात कुठल्याच क्रिकेटरची दुसऱ्या क्रिकेटरशी तुलना करणे हे  खूप चुकीचं आहे . कारण त्यांची शैली , त्याची खेळण्याची ऑर्डर , त्याचे कौशल्य ( Skills ) हि खूप दुसऱ्या प्लेअर पेक्षा वेगळे असू शकतात . परत तो कुठल्या परिस्तिथी मध्ये खेळतोय हे पण खूप महत्वाचं असते. त्यामुळे हा त्याच्यापेक्षा भारी, याला तोडच नाही, याच्या पेक्षा कोणी  भारी असूच शकत नाही असे कुणाशी तुलना करता, क्रिकेट प्रेमी म्हणून प्रत्येक क्रिकेटर चे योगदान त्याच्या देशासाठी आणि क्रिकेट साठी   काय आहे हे बघावे .

भारताला खूप चांगले क्रिकेटर्स मिळाले आहेत आणि भविष्यामध्ये हि मिळतील .. गावस्कर , कपिल , अझरुद्दीन, सचिन, गांगुली, द्रविड, कुंबळेसेहवाग, आणि आता रोहितकोहली,  बुमराह इत्यादी. यांचे योगदान क्रिकेटच्या जगामध्ये खूप अनमोल आहे . खूप सारे रेकॉर्डस् हि त्याच्या नावावर आहेत.
गावस्कर , सचिन, सेहवाग, रोहितकोहलीयुवी  यांसारखे ग्रेट बॅट्समन , match  विंनर्स भारताला लाभले.
कपिलअझरुद्दीन, गांगुलीद्रविड - यांसारखे ग्रेट कॅप्टन कम बॅट्समन भारताला लाभले आणि सगळेच एकापेक्षा एक भारी होते त्यांच्या काळात . पण त्यांची एका मेकांशी तुलना करणे कितपत योग्य आहे. कारण ते ज्या परिस्तिथी मध्ये खेळेल ती दुसऱ्या पेक्षा वेगळी होती, टीम वेगळी होती, विरोधक ( opponents ) वेगळे होते.
त्यामुळेच ते सगळे वेगळं घर करून जातात क्रिकेट दुनिये मध्ये.
यां सगळ्या दिग्गजांसारखं असच एक निराळं असं घर केलं ते आपल्या माही ने.
चला तर एक नजर टाकूया त्याच्या करिअरवरती ( क्रिकेट दुनियेच्या त्याच्या योगदान वरती )

महेंद्र सिंग धोनी या नावाची खरी ओळख झाली ती२३ डिसेंबर २००४ रोजी . ODI debut vs  बांग्लादेश at MA Aziz Stadium.
महेंद्र सिंग धोनी चे काही करिअर Stats ( हे थोडे भिन्न असू शकतात. काही अपडेट्स झाले असतील काही नाही त्यासाठी  क्षमस्व ) 
ODI   Stats
Total Matches : 350 played innings = 297
आपण पहिला batting  चे stats बघूया . 
Total Runs : १०७७३मोस्ट रन्स मध्ये ११ क्रमांकावर वर्ल्ड प्लेयर्स मध्ये आणि व्या क्रमांकावर इंडियन प्लेयर्स  मध्ये , त्याच्या पुढे आपले लाडके सचिन,कोहली , गांगुली , आणि द्रविड )
जलद १०००० धावा पूर्ण करणाऱ्या यादी मध्ये व्या क्रमांकावर वर्ल्ड प्लेयर्स मध्ये.
ऱ्या क्रमांकावर वर्ल्ड प्लेयर्स मध्ये मधल्या फळीतील बॅट्समन  म्हणून .
ऱ्या क्रमांकावर वर्ल्ड प्लेयर्स मध्ये मोस्ट रन्स विकेटकीपर कडून - त्याच्या पुढे श्रीलंकेचा कुमारा संगकारा

Highest Runs : १८३ * ( नॉट आऊट  )
श्रीलंके विरुद्ध २००५ मध्ये - विकेटकीपर म्हणून वर्ल्ड प्लेयर्स मध्ये सर्वाधिक रन्स

Batting Average : ५०. ( Batting Average मध्ये १० व्या  क्रमांकावर वर्ल्ड प्लेयर्स मध्ये आणि ऱ्या क्रमांकावर  इंडियन प्लेयर्स  मध्ये , त्याच्या पुढे आपलाच कोहली.)
Batting Average मध्ये   ल्या  क्रमांकावर विकेट किपर म्हणून वर्ल्ड प्लेयर्स मध्ये )

Ball faced  : १२३०३ बॉल्स .
Strike rate - ८७.

50 s  - ७३  ( मोस्ट फिफ्टीइस मध्ये    व्या  क्रमांकावर वर्ल्ड प्लेयर्स मध्ये आणि 3 ऱ्या क्रमांकावर  इंडियन प्लेयर्स  मध्ये , त्याच्या पुढे आपलेच क्रिकेट मधले देव - सचिन आणि क्रिकेट मधली भिंत ( the Wall )  द्रविड .

100 s-  १० ( मोस्ट हंड्रेड्स  मध्ये  १०  व्या  क्रमांकावर  इंडियन प्लेयर्स  मध्ये
ऱ्या  क्रमांकावर विकेट किपर म्हणून त्याच्या पुढे कुमारा संगकारा )

Not out - ८४ * ( मोस्ट नॉट आऊट मध्ये पहिल्या क्रमांकामधे  वर्ल्ड प्लेयर्स मध्ये )
आणि धावांचा पाठलाग करताना ल्या क्रमांकावर वर्ल्ड प्लेयर्स मध्ये

मधल्या फळी मध्ये व्या क्रमांकावर खेळताना सगळ्यात जास्त धावा
२०० छक्के मारणारा पहिला इंडियन आणि वा वर्ल्ड मधला बॅट्समन .

आता आपण नजर टाकू त्याच्या Fielding Stats ODI :
Match 350
Catches - 321 , Run-outs -22, Stumping - १२३
International wkts ( Excluded IPL) -  Catches - 634 , Run-outs -33, Stumping - १९५

जगा मध्ये ऱ्या क्रमांकावर सर्वाधिक विकेट्स घेणारा किपर म्हणून- त्याच्या पुढे कुमार संगकारा आणि ऍडम गिलख्रिस्ट .
जगा मध्ये सर्वाधिक यष्टीचित (stumping ) करणारा  विकेट किपर
जगा मध्ये सर्वाधिक धावचीत  (run outs ) करणारा  दुसरा विकेट किपर - त्याच्या पुढे कुमारा संगकारा .
एका इनिंग मध्ये सर्वाधिक बाद ( Dismissals )   करणारा विकेट किपर
सर्वाधिक विकेट्स घेणारा इंडियन विकेट किपर
पहिला इंडियन विकेट किपर ज्याने ३०० ODI झेल घेतले आहेत आणि  था वर्ल्ड मधला हा मैलाचा दगड पार करणारा .

आता एक नजर टाकू ज्यासाठी तो सगळ्यात जास्त ओळखला जातो कॅप्टन म्हणून त्याचे Stats :
Most Wins :११० wins out of २०० matches . ( भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन , त्याच्या नंतर आपला दादा ( गांगुली - ७६ wins out of १४७ matches  आणि अझरुद्दीन  -  ९० wins out of १७१ matches )
पण त्यांची एका मेकांशी तुलना करणे योग्य नाहीकारण ते ज्या परिस्तिथी मध्ये खेळेल ती दुसऱ्या पेक्षा वेगळी होती.
जगामध्ये ऱ्या क्रमांकावर सर्वात यशस्वी कॅप्टन ODI  matches  मध्ये - त्याच्या पुढे ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग ( १६५ wins )
वर्ल्ड कप इतिहासामध्ये , जगामध्ये ऱ्या क्रमांकावर सर्वात यशस्वी कॅप्टन  ( सर्वात जास्त सामने जिंकलेला कॅप्टन - ८५.२९% ) - त्याच्या पुढे Clive Lloyd आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग.
जगातला एकमेव कॅप्टन, ज्याने सगळ्या ICC trophies जिंकल्या .
जगातला ऱ्या क्रमांकाचा कॅप्टन (and the first non-Australian) ज्याने १०० सामने  जिंकले आहेत.

चला बघूया माहीच्या नेतृत्वामध्ये क्रिकेट च्या दुनिया मध्ये टीम इंडियाचे यश ( Achievements ):
  1. भारताने पहिला टी - २० वर्ल्ड कप  २००७ मध्ये जिंकला .
  2. आशिया कप दोनदा जिंकला - २०१० मध्ये आणि २०१६ मध्ये .
  3. भारताने दुसऱ्या वर्ल्ड कप २०११ मध्ये जिंकला - ( पहिला कपिल देव च्या नेतृत्वा मध्ये १९८३ साली )
  4. भारताने चॅम्पिअनस ट्रॉफी हि जिंकली ती २०१३ साली .
हे यश जे माहीच्या नेतृत्वामधून भारताला मिळालेलं आहे ते खरंच क्रिकेट प्रेमींच्या काळजामध्ये घर करून जात .

आता बघूया माहीला मिळाले गौरव आणि  पुरस्कार : ( अजून हि खूप असतील , पण मला माहिती असलेल्यांचा
उल्लेख करत आहे)
  1. ·          ICC ODI Player of the Year: २००८ , २००९
  2. ·         पदमश्री पुरस्कार - २००९ साली
  3. ·         राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार - २००७ -२००८
  4. ·         दि मॉंटफोर्ट युनिव्हर्सिटी  Honorary doctorate डिग्री  - ऑगस्ट २०११ मध्ये
  5. ·         पदमभूषण पुरस्कार - २०१८ साली .
अजून हि खूप रेकॉर्डस् आहेत त्याच्या नावावर ( कसोटी क्रिकेट , टी - २०, आणि IPL मधलेखूप पुरस्कार पण मिळालेले आहेत . खूप काही सांगण्या सारखं आहे या आपल्या थाला बद्दल... 
पण आता एवढंच..

चला जाता जाता एक शेवटची एक नजर टाकूया आपल्या लाडक्या माहीबदल क्रिकेट दुनिया काय म्हणते ती :

MS Dhoni Photos - Get Dhoni's Latest Images | ESPNcricinfo.com

Steve Waugh:
MS Dhoni, MS Dhoni Birthday, 10 Statements On MS Dhoni    “If I am supposed to select a team, Sachin will be the opener and Dhoni will be the captain.”

Gary Kirsten:

Gary Kirtsen, 10 Statements On MS Dhoni   “I would go to war with MS Dhoni by my side.”

Adam Gilchrist:

wicketkeepers, best catches   “I will pay to see watch Dhoni bat that is the best compliment I believe someone can give to a player. He is the first Dhoni, not the next Gilchrist.”

Ravi Shastri:

Ravi Shastri, MS Dhoni, 2019 World Cup   “When you compare the icons of the game, you have Sunil Gavaskar, Kapil Dev, Sachin Tendulkar and Dhoni in the same bracket.”

Ian Bishop:

10 Statements On MS Dhoni Given By Cricketers 1   ”If 15 runs are needed off the last over, the pressure is on the bowler… not on MSDhoni.”

Rahul Dravid:

Rahul Dravid |   “He is a great leader by example. Someone whom I have always admired for his ability to remain balanced and have the sense of equanimity about his captaincy.”

Kapil Dev:

Kapil Dev, BCCI   “Dhoni is my hero. We talk a lot about Sachin Tendulkar, Virender Sehwag, but this boy has as much as talent as anyone in the game.”

Virat Kohli:

Virat Kohli, MS Dhoni   “I don’t think one can question MS’ leadership”

Sachin Tendulkar:

10 Statements On MS Dhoni Given By Cricketers 2   “Dhoni is the best captain I have played under.”

Sunil Gavaskar:

Sunil Gavaskar, MS Dhoni  “When I die, the last thing I want to see is the six that Dhoni hit in the 2011 World Cup final.”

आणि  वानखेडे वर्ल्डकप फायनलची  त्या रात्रीची एक आठवण,


रवी शास्त्रीचे ते शब्द  ( अविस्मरणीय ).................................


'Dhoniiiii finishes off in style. A magnificent strike into the crowd. India lift the World Cup after 28 years. The party's started in the dressing room. And it’s an Indian captain, who’s been absolutely magnificent, in the night of the final.’
  



7 comments:

  1. Nice & extra information about dhoni

    ReplyDelete
  2. Mast re ... Khup mast lihilay.. shewatache Ravi shastriche shabd wachtana Sudha aangawar kata aala.. mast

    ReplyDelete
  3. perfect bhau ...ek numberr ...u deserve a special gift from me 😉😘😍

    ReplyDelete
  4. फारच सुंदर लिहिला आहेस लेख गोरे. एकदम सविस्तर माहिती दिली आहेस. अभिनंदन..

    ReplyDelete
  5. Interesting information about Dhoni

    ReplyDelete